Welcome to New APPS and Websites

Introducing this new websites for the benefit of those who cannot visit the Naadi Centers, but wish know more about the Naadi astrology.

For more, please visit
(From Jan 2016 on wards)
At a Glance - Shashikant Oak
(Matters Up to 31 Dec 2015)

http://shashioak1.weebly.com/

Please get connected with Android Apps

Wednesday, 7 March 2012

नाशिक मधील नाडीकेंद्राचे चीफ नाडीवाचक पी बाबुस्वामींचे

विविध नाडीग्रंथ केंद्रवाचकांच्या मुलाखती घेऊन त्यांच्या बद्दलची सामान्य माहिती गोळा करण्याचे काम कार्यशाळा 2011 मधे केले गेले. त्यातील एक मुलाखत...

पी बाबुस्वामीचे नाशिकला द्वारका भागात नाडी केंद्र गेले 7-8 वर्षे सुरू आहे. आपल्या कुटुंबासह ते नाशिकात राहतात. अनेक लोकांनी त्यांच्या नाडीकथनातून लाभ घेतला आहे. नाडी वाचक महर्षींच्या कथनातून लोकांच्या समस्या सोडवायला मानसिक आधार देण्याचे  काम आनंदाने  करतात. श्री श्री रविशंकरांनी आपले स्वतःचे कथन त्यांच्याकडून ऐकले आहे. त्यांच्यासारख्या जगप्रसिद्ध व्यक्तीपासून ते सामान्य लोकांना त्यांच्या कथनाने समस्यापुर्तीचे समाधान लाभले आहे. 
मी नुसता नाडीग्रंथ वाचक आहे असे न मानता, ज्याअपेक्षेने लोक नाडी महर्षींकडे पहातात त्यामुळे आम्हाला या व्यवसायाचा बाजार करणे मान्य नाही. इतर काय करतात  यापेक्षा मी या व्यवसायातील साधन शुचितेचे भान राखतो का याचा सतत विचार करून, ग्राहकाला परतताना आपल्याला काही नविन मिळाल्याचे समाधान नक्की करून देतो असे त्यांचे म्हणणे आहे.
तुटक हिंदीतून असले तरी त्यांचे कथन रसाळ व भावनिक आहे. असे त्यांच्या कथनातून जाणवते. 

Workshop 2011 in troduction of Dr. Sanjeev Dole.mpg

Adv. Rajendra Pathak introduces Dr. Sanjeev Dole to invitees of workshop.
In his clinic work shop venue 2 was conducted.
अॅड. राजेंद्र पाठक कार्यशाळा 2011 मधील उपस्थित निमंत्रितांशी डॉ संजीव डोळे यांची ओळख करून देताना. डॉ. डोळे यांच्या घोले रस्त्यावरील क्लिनिकमधे या कार्यशाळेचे कामकाज चालले होते.

Friday, 2 March 2012

नाडीग्रंथ एक थोतांड? डॉ. जयंत नारळीकरांचे विचार - आणि नाडीपट्ट्यांचा प्रत्यक्ष पुरावा

NAADI ASTROLOGY – A HOAX? - DR . JAYANT NARALIKAR
 NAADI ASTROLOGY AND DR . JAYANT NARALIKAR  READ THE ARTICLE FROM BOOK 'NAADI PREDICTIONS - A MIND BOGGLING MIRACLE' BY WING COMMANDER SHASHIKANT OAK Posted by Wg Cdr Shashikant Oak at 10:45 PM Labels: Experts interpretation, Galatge's letters, Historical event., Photograph of Naadi leaf