Welcome to New APPS and Websites

Introducing this new websites for the benefit of those who cannot visit the Naadi Centers, but wish know more about the Naadi astrology.

For more, please visit
(From Jan 2016 on wards)
At a Glance - Shashikant Oak
(Matters Up to 31 Dec 2015)

http://shashioak1.weebly.com/

Please get connected with Android Apps

रविवार, २३ मार्च, २००८

वेबसाइट नाडी गुरु on वेब शुरु हो gai

Dear Friends, I am introducuing the new web site in opertion for the benefit of the persons who can not visit the Naadi centers but wish to get the blessings of the Naadi Maharshis। You may contact the followirng Website 'naadiguruonweb.org'

1 टिप्पणी:

http://naadiastrologystudycircle.blogspot.in/ म्हणाले...

प्राचार्य अद्वयानंद गळतगे सर आणि सर्व ब्लॉग मित्रांना,
सप्रेम नमस्कार,
ह्या पत्राने मी आपणास नुकत्याच झालेल्या कार्यक्रमांचे फोटो पाठवीत आहे. कृपया नोंद घ्यावी.
आपला
शशिकांत ओक,
1)बडोद्याचे प्रखर नाडी ग्रंथ प्रेंमी नीलेश भाई त्रिवेदी व तेथील नाडी केंद्र चालक कौशिकन यांना उदय व प्रिती मेहता याच्या हस्ते नाडी ग्रंथ अधिवेशनातील शाल, श्रीफळ, गौरव पत्र व चिन्ह (बोट) अर्पण करताना...
2)डॉ. विजय भटकरांनी आपल्या ५० मिनिटांच्या उदघाटनपर भाषणात आपला अदभूत अनुभव सांगून नाडी महर्षींच्या कार्याची महानता विषद केली. शांतिदीक्षा करण्याने त्यांच्या अध्यात्मिक गुरूंचे प्राण कसे वाचले ते सांगून शांती दीक्षा करणे फक्त पैले उकळण्याचा धेदा नसून या ग्रंथांचे अदभूतत्व मान्य केले. नाडी गुरु ऑन वेब. ऑर्ग या वेबसाईट मधून शोधकार्यासाठी काम करण्यांची गरज सोय निर्माण झाल्यामुळे या कामाचे महत्व फार मोठे असल्याचे म्हटले. या फोटोत त्या वेळी ओक व उदय मेहता समावेत ले. जन. (नि) सतीश सातपुते दिसत आहेत.