"मानो या ना मानो" या मधील नाडीग्रंथांवरील कार्यक्रमाकरिता घेंतलेली पण समाविष्ट न केली गेलेली शशिकांत ओकांची भेटवार्ता..
, आणि पुर्वजन्म सिद्धांत हे भारतीय तत्वज्ञानाचे - दर्शन शास्त्राचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. त्यावर आधारित डॉ. दिलीप नाहरांनी आपल्या पुर्जन्मातील व्यक्तिमत्वाचा घेतलेला शोध, उदय मेहतांच्या घरातील व्यक्तीच्या कथनातून त्यांचा आपल्या पुत्राकडे पहायचा दृष्टीकोन कसा बदलला आणि एका तरुणाला गावकऱ्यांसमावेत येण्याचा दिलेला आदेश आदीवर हिन्दीतून कथन करताना....