Submitted by
शशिकांत ओक on Fri, 16/09/2011 - 13:31.
गुगळे जी,
नमस्कार,
काहीतरी खुसपटे काढून... तुम्ही .... लोकांकडे लक्ष देउ नका
आपल्या एका धाग्यावर आत्मशून्यांनी
एक, शून्य, शून्य.... करत संपर्क केला होता...
तेंव्हा आपण त्यांना पुण्यातील नाडीकेंद्रात सफर करायला मान्यता दिल्याचे काही काळापुर्वी स्मरते. त्याचे काय झाले याची आठवण झाली ....
.... आठवले तर सांगा.
आपल्या सारखा शोधकवृत्तीचा विचारवंत नाडी ग्रंथांच्या सत्यतेकडे वैज्ञानिक नजरेने पहातो. त्यामागे काही तरी धोरणाचे असणार असा विचार आला..
शशिकांत-----
शिल्पादेवी जी,
हे काय नवीन?
नाडीने आधीच वात आलाय... त्यात आता वाकड्यात शिरायचे म्हणजे ...
म्हणू नका मला की नाडीतून काही लिहिलय का त्याबद्दल म्हणून...
... की मी लगेच म्हणणार .... प्रत्यक्ष अनुभव घ्या ....
.... तुम्ही धनंजय व प्रियालींप्रमाणे म्हणणार... ... असल्या फालतू कामाला मला वेळ नाही... मग मी म्हणणार (मनात)... इथे चकाट्या पिटायला समय की कोई कमी नहीं।
तुम्ही म्हणणार ... आपल्या चिकाटीचे कौतुक वगैरे...
-----------
Submitted by
ईश आपटे on Fri, 16/09/2011 - 12:00.
कुत्र्याची शेपटी कधी सरळ होते का ?? तसे भारतातील वैज्ञानिक, कम्युनिस्ट, सेक्युलर, अंधश्रध्दानिर्मुलनवादी, पुरोगामी हे जन्मजात वाकडे आहेत....
-----------------------
ईशजी,
मानवांचे माहित नाही. पण नुकतीच एक पत्रकार सभा झाली. त्यात दिसेल त्याजागी, मिळेल त्या वस्तूंवर पायवर करून घाण करण्याने पर्यावरणाचे नुकसान होत असल्याची तक्रार चर्चेला आली होती. त्यासाठी कुंड बांधून त्यात विधी करावा असा प्रस्ताव मांडला गेला. तसे असून ही काहींच्या शेपट्या अजून ही वाकड्या असल्याची तक्रार करून म्हटले गेले की ते आचरण करीत नसले तर त्यांच्यावर कारवाई शिवाय गत्यंतर नाही....
... असा सर्व श्वानांचा सूर होता.
---------------------
विषयाचं जाऊ द्या. पण, मला आपली खिलाडूवृती आणि विषयाबद्दलची चिवट असलेली वृत्ती आवडते.
-दिलीप बिरुटे
Submitted by
शशिकांत ओक on Wed, 14/09/2011 - 20:35.
सर,
तीच तर गोम आहे.
अण्णा हजाऱयांच्या उपोषणाला नाव ठेवता येत नाही म्हणून "म्हातारा बराच चिवट आहे' अशी खवट स्तुती करणारे काही असतात.
शशिकांत