कार्यशाळा 2015 मधील ही मुलाखत शशिकांत ओक यांच्या निवासस्थानी दि 22 डिसेंबर 15 रोजी घेण्यात आली. ऍडव्होकेट गिरीश तिवारींनी याचे शूटींग केले . त्यांचे धन्यवाद...
या छोट्याछोट्या भागातून अकोल्याच्या ओम कालीचरण या व्यक्तिमत्वाचा परिचय व्हावा ही अपेक्षा.
आपल्या प्रतिसादांच्या प्रतीक्षेत