योग सिद्धी मासिकासाठी
1. नाडी ग्रंथांच्या निर्मात्या महर्षींची ओळख आणि त्यांचे साहित्य
2. नाडी ग्रंथावरील पुर्व सुरींनी केलेले लेखन - नाडी ग्रंथ एक अभ्यास -
3. त्यातील काहींची ओळख व सद्य परिस्थिती शांताराम आठवले . न्यायाधिश रा. शं. वझे, आजगावकार, केदारनाथ, छायाशास्त्री बाबुभाई-हर्षद, रजनी, अनिल आदि, मेरठचे एस के दीक्षित, नि , अरुण संहितावाले जुगल जी. होशियारपुरवाले शामाचरणजी, महाशिव, रतीश मोहन व रामशरण, अमृतआनंद, आणि स्नेह जनार्दन महिला संहिता वाचक पंडिता, मोगावाले मदनमोहन, व अन्य.
4. नाडी ग्रंथांचे नवे स्वरूप, अति लांब ३०इंचापासूनअति लहान १५ सें मी च्याआकारतील ताडपट्यातील अवतरण, लाकडाच्या मुळीवरून आणि कोऱ्या कागदांवरून, तांव्याच्या आणि चांदीच्या धातुपत्रांवरून अक्षयपत्रांवरील जीव नाड्या-संहितांची ओळख तमिळ नाडी ग्रंथांतील सुक्ष्म, अनिसुक्ष्म व त्यांची लोकप्रियता
5. विदेशातील विविध नाडी ग्रंथ प्रेमींचा परिचय.पॉवेल क्रेची, थॉमल ऑझ्सटर, भारतवेडी कमला, महर्षींचा चेला - मार्टीन कोला, मदर धेनका, लाफिंग बुद्धा, मेरीया व जिरी,
6. भाग २ हैयोहैयैयो यांच्याकडून समाजशास्त्राच्या* अनुषंगाने करण्यात आलेला व करायचा संकल्पित अभ्यास कार्याचा आराखडा-
7. *नाडीमहर्षींनी जनसामांन्यासाठी देश, भाषा, धर्म, प्रांत, जात-जमात आदींच्या संकुचित कक्षांचे बंधन तोडून प्रचलित समाजासाठी केलेले निष्काम - स्वार्थरहित सेवाकार्य.
8. नाडी पट्टीतील लिखित मजकुराचा तमिळ भाषाविज्ञानाच्या अंगाने केला गेलेला अभ्यास
9. ताडपत्रांचा आकार, प्रत, व जपणुक.
10. ताडपत्रांच्या वरील विविध भाषेत केले गेलेले अन्य विषयांचे लेखन व त्या अनुषंगाने लिपी व अर्थबोध यावरील संशोधन आणि नाडी ग्रंथांतील लिपी, व अर्थबोध यांचा तौलनिक अभ्यास
11. तमिळ भाषेत पुर्वजांच्या अनुभवांचे एकत्रिकरण, युजी कृष्णुर्ती. कर्नल ऑलकॉट मॅडम ब्लाव्हेट्स्की. बीव्ही रामन, केपी पद्धतीवाले कृष्णमुर्ती, टी एन शेषन, आणि अन्य
12. काव्य - प्रकार - श्लोक, काव्याअलंकार- प्रास अनुप्रास, यमक . प्रथम अक्षर प्रास द्वितीय अक्षर प्रास,
13. श्र्लोकांतील अंत्योपरांत अग्र शब्दानुसंधान - दाम यमक.
14. लघु-गुरू मात्रांचा गणिती अविष्कार,
15. अनेक नव नविन शोधांमुळे सध्या प्रचलित वस्तू, उदा- फोन, वीज, दूरदर्शन, कॉम्प्युटर, सेवा - वाहतुकीच्या कार, ट्रक, ट्रेन, संकल्पना उदा. हवाईदल,
16. नाडी ग्रंथावरील आधारित शब्दकोषाची गरज आणि त्यासाठीचे प्रयत्न
17. तमिळ ते इंग्रजी, हिंदी अन्य भारतीय व अभारतीय अशा ३५ -४० भाषांचा शब्दकोष.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा