प्रिय नाडी ग्रंथ प्रेमी मंडळ सदस्य,
ऩाडी ग्रंथकर्त्या महर्षींच्या भविष्यकथनाच्या अतुलनीय सेवेला आपला कृतज्ञता भाव दर्शवण्याची सुवर्णसंधी त्यांच्या आशीर्वादाने आपणास आली आहे.
ज्योतिष शास्त्रावर आधारित ताड़पत्रावर लिहून ठेवलेल्या ऩाडीग्रंथांच्या भविष्यकथनाचा अनुभव घेतलेल्या किंवा घेऊ इच्छिणाऱ्या नाडीग्रंथप्रेमींचे अधिवेशन पुण्यात रविवार, दिनांक 14 ऑक्टोबर 2007, रोजी, उद्यानप्रसाद मंगल कार्यालयातील सभागृहात, दुपारी 1 ते 6.30 पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. त्याचे आग्रहाचे निमंत्रण आपणास करीत आहे. कार्यक्रमाची सूची सोबत आहे.
या अधिवेशनात नाडी महर्षींवरील श्रद्धा भाव व्यक्त करण्यासाठी पुणे व पुण्याच्या आसपासच्या नाडीवाचकांचा सत्कार करण्यात येईल. नाडी केंद्र चालकांना शाल, श्रीफळ व विशेष गौरव चिन्ह देऊन त्यांच्या भविष्यकथनाच्या कार्याचा सत्कार केला जाईल.
या कार्यक्रमात विशेष पाहुण्यांची व मान्यवरांची नाडी भविष्यावर भाषणे व मार्गदर्शन होणार आहे. आपले अद्भूत अनुभव व्यक्त करू इच्छित असाल तर संधी आपणास उपलब्ध आहे. नाडी ग्रंथांच्या अडचणीं आणि पुढील वाटचालींवर प्रकाश टाकला जाणार आहे. या कार्यक्रमाला आपण आपल्या अन्य नाडी ग्रंथप्रेमी मित्र परिवारासह उपस्थित राहावे आणि अधिवेशनाचा लाभ घ्यावा ही विनंती.
नाडी ग्रंथ भविष्यावर आधारित एका तमिळ ते इंग्रजी, हिंदी व अन्य भारतीय व विदेशी भाषातून शब्दकोशाचे काम हाती घेण्यासाठी अधिवेशनास येताना आपणापाशी उपलब्ध असलेल्या, कोणत्याही महर्षींच्या नाडी केंद्रांनी दिलेल्या, कोणत्याही कांडांच्या, कितीही जुन्या, तमिळ भाषेतील नोंद वहीचे झेरॉक्स आपल्या संमतीपत्रासह आपण आणावे.
चहा व अल्पोपहाराची सर्वांना सोय आहे. स्वल्प स्वागत मूल्य आहे.
शब्दकोश प्रकल्पासाठी अर्थिक मदत स्वीकारली जाईल.
आपला स्नेहाभिलाषी,
विंग कमांडर शशिकांत ओक
कार्यवाह
नाडीज्योतिष आधिवेशन
दिनांक - 14 ऑक्टोबर 2007. रविवार, दुपारी 1 ते 6.30
स्थळ – उद्यान प्रसाद सभागृह, खजिना विहिर चौक, टिळक रस्त्याजवळ, पुणे.
Date – 14 October 2007. Sunday. 1300 hrs to 1830Hrs
Place - Udyan Mangal Karyalaya (Marriage Hall),
Khajina Vihir Chawk , Off Tilak Road, Pune.
Wing Commander Shashikant Oak
Address :- A-4 / 404, Ganga Hamlet Hou. Soc. Viman Nagar, PUNE. 411 014.
टेलीफोन – 020 – 32916151 , 4003 7468.(Oak) Mob: 098819 01049 (Oak)
ई मेल – shashioak@gmail.com, shashikantoak@yahoo.co.in
{Contribution could be sent by Cash/ DD /Cheque in the name of ‘Shashikant Oak’ or directly deposited in ICICI Bank Savings Account No 000501043028}

नाडीग्रंथ भविष्य काय प्रकार आहे?, ते खरेच असते का?, मला पहायला मिळेल का?, कुठे?, फी किती?, अंनिस सारख्या संस्था नावे ठेवतात त्याची सत्यता कायआहे?, मला माझे नाव ताडपट्टीत पाहता येईल का?, अशा अनेक विचारणांची सविस्तर माहिती आपल्याला मिळेल, नाडी ग्रंथ विषयावर कार्यशाळेत डॉ विजय भटकर आपला अनुभव सांगतात तो काय होता? सध्या ताडपत्रावरील मजकूर गोळाकरून डेटा बँकचे काम चालू आहे?, त्यात मला सहभागी होता येईल का? For more, please visit http://www.naadiguruonweb.org/
Welcome to New APPS and Websites
Introducing this new websites for the benefit of those who cannot visit the Naadi Centers, but wish know more about the Naadi astrology.
For more, please visit
For more, please visit
(From Jan 2016 on wards)
At a Glance - Shashikant Oak
(Matters Up to 31 Dec 2015)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा