Welcome to New APPS and Websites

Introducing this new websites for the benefit of those who cannot visit the Naadi Centers, but wish know more about the Naadi astrology.

For more, please visit
(From Jan 2016 on wards)
At a Glance - Shashikant Oak
(Matters Up to 31 Dec 2015)

http://shashioak1.weebly.com/

Please get connected with Android Apps

शुक्रवार, ५ डिसेंबर, २०१४

अंबुजा साळगावकरांच्या नाडी पट्टीची गोष्ट भाग 1

मित्रहो,
मुंबईच्या अंबुजा साळगावकरांशी माझी ओळख नाडीग्रंथांच्या निमित्ताने झाली. त्या मुंबई विद्यापीठात त्या कार्यरत होत्या. एक शोधक वृत्तीच्या विदुषी म्हणून मला त्यांचे विचार व वर्तणूक आवडली. नंतर त्यांच्या बरोबर घाटकोपरच्या नाडी केंद्रात नाडी पट्टी शोधायचा योग आला. त्यावेळी त्यांची पट्टी सापडली नाही. नंतर त्यांनी तो शोध अन्य केंद्रात जाऊन सुरू ठेवला. ते करत असताना त्यांना आलेला अनुभव त्यांनी मला कळवला. तो काही कारणाने माझ्या पर्यंत मिळाला नाही. आता नुकताच या वरून त्यांचा व माझा पत्रव्यवहार झाला. तो व त्यासोबत त्यांच्या विचारणेतून निर्माण होणाऱ्या शंका सामान्य लोकांनाही पडलेल्या असतात, त्याचे ही या निमित्ताने निराकरण व्हावे म्हणून हे लेखन. माझे विचार लाल रंगात

अम्बुजा,

 खालील लेखन आपल्या प्रश्नांच्या संदर्भात असले तरी ते सार्वजनिक विचारणां प्रतिनिधित्व करते म्हणून अतिरात्र झाली तरी आपल्याला हे लेखन सादर करत आहे. नंतर सवडीने आपल्या परवानगीने विविध ब्लॉगर चढवेन...




Namaste
My response in green, for not to take risk of color, have chosen English J
Hope, you won’t mind it.

---Here it goes---

ओक काका नमस्कार.

दि. ३०/०७/२०१० रोजी बान्द्र्याच्या अगस्ती नाडी केंद्रात माझी पट्टी सापडली असे तिथल्या गुरुजींचे म्हणणे आहे. माझ्याबाबतीत हा प्रयोग एक academic experiment म्हणून करण्याचे आधीच ठरले होते. तर त्या संदर्भात माझी निरीक्षणे नोंदवित आहे. ती प्रसिद्ध करण्यास आणि त्यावर प्रतिक्रिया मिळविण्यास हरकत नाही.

मला वाटत एप्रिल मध्ये मी आणि माझी एक शास्त्राचीच पदवीधर असलेली उत्साही मैत्रीण त्या केंद्रात ठरवलेल्या वेळी गेलो. तेंव्हा तिची पट्टी सापडली ( इथे त्या मैत्रिणीची ताडपट्टी सापडली असे नसून ज्या पॅकेट मधे ती असू शकते ते त्यांच्या अंगठ्याच्या ठशांच्या ग्रुपचे बंडल असे त्यांना अद्याहृत असावे असे पुढील लेखनातून दिसून येते.) आणि पुढचे reading कोणते करायचे याबाबत आई-बाबांना विचारुन त्यानुसार पुढची appointment ठरवू असे म्हणताच त्यानी मग तुम्ही आधी सगळे ठरवूनच या मगच तुमची पट्टी शोधायचे बघू म्हणत माझी पट्टी शोधण्याचे कामही अर्ध्यातच सोडून दिले. ( पॅकेट आणून समोर आता विवक्षित पट्टी शोधायची वेळ आली तेंव्हा मैत्रिने घरच्यांची परवानगीचे कारण दाखवल्यानेकाय ते नक्की ठरवा व या असे केंद्राने म्हटले तर त्यात गैर काय? इतके करून अंबुजांची पट्टी शोधायला अडकाठी नसावी पण तसे न घडता त्या दोघी परतल्या.)

ir, here it is clear that you need to change specs. We were ready to go for the first reading of my patti, in fact, we went there with that objective. It was their initiative to go ahead with her and as we had not talked about it to her parents we told them that we will come again. It i.nvolves money and also a disclosure of private information of your family members. Taking permission is necessary.  They stopped search of my patti was there personal problem therefore we had to leave the place. 

       (याचा अर्थ आपली व आपल्या मैत्रिणीची पट्टी त्या केंद्रात त्या दिवशी सापडली नाही. आपल्या ठशाचे पॅकेट त्यांच्याकडे नसावे असे ही शक्य आहे. पण ते त्यांनी तुम्हाला सांगितले  का नाही याचा स्पष्ट उल्लेख नाही असो.)

त्यानंतर परवा ( 30 जुलै 2007च्या आधी) आम्ही तिचे किमान general reading बघू म्हणून गेलो तर तिची पट्टी पाहणारे गुरुजी उपलब्ध नसल्याने माझीच शोधावी असे ठरले(तिची पट्टी वाचणारे गुरुजी उपलब्ध नसणार असे त्यानी आम्हाला appointment ठरवली तेंव्हा सांगितले नाही).(एखाद्या व्यक्तीची पुर्वी एका नाडी वाचकाने पट्टी वाचायला सुरवात केली  म्हणून त्याच नाडी वाचकाकडे परत जायची गरज नसते.
Exactly this is what we expected but it was again the center people who told us that they cannot continue with her reading because the guruji is not present.
मात्र ज्यांना नाडी भविष्याची ओळख नसते त्यांना वाटत असावे की ज्यांनी आपली केस आधी हाताळली होती तेच आता हाताळतील,कारण त्यांनी माझी माहिती काढून घेतलेली आहे. परंतु असे काही नसते. म्हणून जरी मैत्रिणीची पट्टी पाहणारे गुरुजी गैरहजर असल्याचे वेगळे सांगायची गरज नाडी केंद्राला वाटली नाही.
I hope I have been clear in voicing and it is clear that it is again their problem.) 

साधारण अर्ध्या तासात माझेआईचे नि बाबांचे नाव तसेच माझी जन्मतारीख असणारी पट्टी त्यांच्या हातात असल्याचे त्यानी घोषित केले. तसे पाहता एव्हाना मागल्या वेळी नि यावेळी विचारलेल्या जन्मतारखेशी संबंधीत अनेक प्रश्नांच्या मी दिलेल्या हो-ना उत्तरांमधून जन्मतारीख शोधणे फारसे अवघड राहीले नव्हते. (असे दिसते की या वेळी अंबुजांच्या अंगठ्याच्या ठशाशी जुळणारे ताडपत्रांचे पॅकेट नाडी केंद्रात उपलब्ध होते. त्यातील एक एक पट्टी हातात घेऊन ती वाचत असता त्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्या देत गेल्या व त्यात त्यांच्या आई-वडिलांची नावे जुळली असे वाचकाला वाटले म्हणून त्याने अंबुजांना आपली पट्टी मिळाली असे म्हटले. यावेळच्या पट्टी शोधात त्यांना असे वाटले की यात काय विशेष?काहीना काही विचारणेत माझ्या जन्मदिनांकाची सर्व माहिती त्यांना आधीच काढलेली होती. तीच ते मला सांगत होते की ती पट्टीतून मिळाली म्हणून इतकेच.) मी खूप आग्रहाने विचारूनसुद्धा जन्मवेळ काही त्यानी सांगितली नाही. उलट साधारण जन्मवेळ काय आहे हे मलाच विचारुन घेतले. आणि कुंडली मांडून दिली. (नाडी पट्टीत जन्मवेळ लिहून येत नाही. मात्र जन्मवेळी अवकाशात ग्रहस्थिती काय होती याचे वर्णन येते. Actually this should help them computing the time.
नाडीवाचकाने त्यंची जन्म वेळ का विचारली याचे स्पष्टीकरण तोच देऊ शकतो कारण ते मागायची गरज नसते.
:( ) पट्टीचा नंबर अथवा फोटो मागितला तरgeneral पट्टी ही अनेक जणांची मिळून एकच असते. detail पट्टीच फक्त प्रत्येक व्यक्तीची वेगळी असते तेंव्हा या पट्टीचे details देता येणार नाहीत असे (थोडेसे आपल्या पुस्तकातील माहीतीशी विसंगत) ऐकविण्यात आले. हे लोक पट्टीच्या वाचनानंतर त्याच्या recordings त्यांच्या संग्रही ठेवतात असे दिसते हे privacy चा विचार करता किती योग्य आहे( नाडी वाचकाचे म्हणणे इथे थोडे गोंधळाचे आहे. All is confusing at least upto this. I will have to read next if it changes my opinion by further reading. एकाच नाडी पट्टीत एका व्यक्तीचे कथन संपते व दुसऱ्याचे सुरू होत असेल तर ती पट्टी ते ग्राहकाला देत नाहीत. फोटो काढायला विचारणा केली तर पटकन ते हो म्हणत नाहीत. मात्र आपल्याला नाडीपट्टीचा फोटो मिळवायचा असेल तर हे काम जरा त्यांच्या कला कलाने घेणे गरजेचे असते. आधी आम्ही आपला फोटो काढू का? मग आमच्या समावेत आपला काढायचा आहे,त्यांच्या पुजारूम मधील देवदेवतांचा फोटो काढत काढत शेवटी मी माझी पट्टी हातात धरू का?आता त्याचा फोटे काढू का? असे जरा हिकमतीने घोळात घेऊन कार्य भाग साधावा लागतो असा अनेकांचा इनुभव आहे.
All nonsense as far as a scientist is concerned. However, it maybe their style, I cannot object it.
अनेकांचा असा विचार असतो की माझी पट्टी सापडली तर ती मी मला न दिल्याने ते माझ्या पट्टीतील मजकुराचा गैरउपयोग तर करणार नाहीत? असाच विचार अंबुजांना पडला होता. No, not at all. Once it is convinced that detail of my private life is available somewhere outside me I have no way than to accept it (if I was convinced is a different matter though). I can’t force my views of use and misuse on it. My point is that if there is a one-to-one mapping between a person and her patti then what is the use of keeping the read patti with the center, it could be useful to the person. Giving at least a photo serves a purpose of duplicate receipt that could be useful in later time. पण तसे काही एकाचे दुसऱ्याला सांगायची प्रथा नाही. किंबहुना अनेकदा अगदी आईवडिलांना देखील आपण खोलीच्या बाहेर बसावे असा नाडीवाचक आग्रह धरतात. Even after handing over the patti to the person, the reader can use / misuse the information that he already had read and understood. We have no way to delete his memory J So no issues.नाडी पट्टीचा  नंबर असा नसतो. असतो तो नाडी कांडांचा.) (इथे नमूद करावेसे वाटते की ताडपट्टीत नीट न्याहणून पाहिले तर डाव्या बाजूच्या समासात काही लिहिलेले असतेते काय यावर नुकतेच अहमदाबाद मधील एका नाडीकेंद्रातील कार्यशाळेत प्रकाश टाकला गेला. ती क्लिप इच्छुकांनी जरूर पहावी. त्यात एका ताडपट्टीत एक विवक्षित नंबर दिसतो. तो कसा वाचावा. त्याच्या अंकांची मांडणी कशी असते. ते नीट कळले नाही तर कसा विपर्यास होऊ शकतोयावर विवेचन केले गेलेले आहे.  परंतु अनेकदा हाताळून व कालांतराने त्या इंडेक्सचा उपयोग संपल्याने त्यातील संख्या आता कामाला येत नाही. असे नाडी वाचकानी सांगितले. Did not understand what they mean by “use of index gets over”. I am curious to know what do they do in such cases, do they employ any newer indexing scheme or what?)

माझ्या वडीलांच्या नावाबद्दलसुद्धा असेच अंदाज बांधणे अगदी शिवाचे नांव आहे कानसेल तर मग विष्णूचेइथपासून सुरवात करुन जे अनेक प्रश्न विचारले गेले त्यावरून ते अवघड राहीले नव्हते. माझ्या नावाचे किंवा आईच्या नावाचे इतके correct अंदाज जमले का हे कळाले नाही. तरीपण देवीचे नाव आहे ना इथपासून सुरवात करुन अंबिकापर्यंत आल्यावर असेच आहे पण हे नव्हे असे एकदा माझ्याकडून वदवून घेण्यात आले होते नि आईच्या बाबतीत वडीलांचे नांव रामाचे असल्यावर आईचेसीतेचे नाव असून तीन अक्षरी असले तरी जानकी नाही असे झाले होते (माझे नाव अंबुजा व आईचे नांव शालीनी आहे. वडीलांचे रामचंद्र.).( आपल्या कडून आपली माहिती काढून तीच आपल्याला नाडी पट्टीत असल्याचा बहाणा करत नाडीवाचक आपल्याला कुंडलीच्या आधारे ठोकळमानाने भविष्य कथन करतात. असा सरळ सरळ आरोप नेहमीच नाडी ग्रंथांच्या वाचनाच्या नंतर केला जातो. मग सत्यता काय? खरोखरच आपली व अन्य संबंधितांची  नावे ताडपट्टीत कोरून लिहिलेली असतात कि आपल्या भाषाअज्ञानाचा गैरफायदा घेत आपल्याला गंडवले जाते? अशी शंका प्रत्येकाला भेडसावते. त्यातच आजकाल सर्रास नाडी केंद्रात अंगठ्याचा ठसा देते वेळीच आपली जन्मताऱीख विचारून नोंदलेली असते. मग काय आपल्या तोंडासमोर ताडपट्टया धरायचा कांगावा करण्यापुरता लागत असाव्यात असा अंदाज पक्का होतो. याच गृहितकावर अंनिसने पुर्वी एक पुस्तक प्रसिद्ध केले आहे. त्यातील अशा शंकांचे सविस्तर उत्तर मी बोध अंधश्रद्धेचा या पुस्तकातून आधीच दिले आहे. ते उत्सुकांनी वाचावे. म्हणजे अधिक खुलासा होईल. इथे सारांशाने असे म्हणता येईल की नाडी ग्रंथांचे वाचन व पट्टी शोध करायची एक पारंपारिक पद्धती आहे. त्या अनुसार जोवर त्या व्यक्तीची विवक्षित ताडपट्टी आहे अशी खात्री होत नाही तोवर पटट्तील मजकून उघड करायचा नाही. त्यामुळे पट्टीत जरी व्यक्तिचे नाव धडधडीत दिसत असले तरी ते टाळून त्या अक्षरे कितीअमुक अक्षर शेवटपफबभम या पैकी अखादे अक्षर येते,का,कि,की ने चालू होतेतमुक अक्षर मधे वा सुरवातीलाएखाद्या नदीचे किंवा फुलाचे वा विष्णूंच्या सातव्या अवताराचे आहेअसे सारखे विचारत त्याची पट्टी शोधायची. नाडीवाचकांना अनेकदा सांगून की आपल्या अशा शोधामुले आपल्या पाठी लोक आपली व पर्ययाने महर्षींची निदा करतात. दूषणे देतात. आपण आपली ही पारंपारिक प्रथा आता बदलावी. 2007च्या 14 ऑक्टोबरला पुणे येथे पहिले नाडी ग्रंथ अधिवेशन संपन्न झाले. त्यावेळी चर्चेत नाडी वाचकांशी स्टेजवर मनमोकळी चर्चा घडवून आणली गेली. त्यात यापुढे आम्ही व्यक्तीचे नाव डायरेक्ट वाचूआमच्या वाचनात बदल घडवू. शिवाय नाडी पट्टीतून जन्म दिनांकची नोंद असते तर मग जन्मदिनांक अंगठ्याचा ठसा घेते वेळी मागितला जाणार नाही असे ठराव पास होऊनही येरे माझ्या मागल्या असा खाक्या अजूनही विविध ठिकाणच्या नाडी केंद्रात सुरू आहे. या परिवर्तनाला वेळ लागेल असे खुद्द महर्षी एका वाचनातून म्हणाले आहेत. असो. I am strong believer, khudda Maharashee (KM) has inspired me to raise these queries and take time out from my otherwise hectic schedule to respond to this correspondence. KM will decide where we should stop and there will not be any hard feelingJ)

या केंद्रात त्यानी सुरवातीला अंगठयाच्या ठशाबरोबर आमचा पत्ता घेतला होता. मी फारच मोघम सांताक्रुझ इतकच लिहील तरी माझ्या मैत्रीणीने तो पूर्ण दिला होता आणि ती तिथे जवळच राहते. मला आठवत कुर्ल्याच्या केंद्रात जन्मतारीखही घेतली होती. असो.

माझी मैत्रीण फारच उत्सुक असलेने आम्ही माझे detail reading करून घ्यायचे ठरवले तर तिथे आता detail reading ची पट्टी उपलब्ध नसलेने general reading च करून घ्यावे लागेल असे सांगण्यात आले. त्यावर आम्ही त्याना detail पट्टी मिळाल्यावर कळवा म्हटले किंवा आता general  readingकरुन त्याचे पैसे घ्या व detail reading करू तेंव्हा त्याची वेगळी फ़ी आकारण्याऎवजी balance amount charge करा असे म्हटले तर त्यानी तसे करता येणार नाही आता general reading चे रु. ७००/- नि तेंव्हा detail reading चे रु. २०००/- भरावे लागतील असे सांगितले (पहील्यांदाच detail reading केल्यास general reading चे रु. ७००/- separate भरावे लागणार नव्हते.). दोघींच्या detail reading च्या पट्ट्या मिळाल्यावर ते बोलावतील त्याची आम्ही वाट पाहू. तोपर्यंत general reading ची कहाणी काय झाली ते सांगते.( सामान्यतः जनरल किंवा पुदू किंवा प्रथमकांड पाहावे लागते. मग त्यातील पहिल्यापानावरील मजकुरातून ते आपण उपस्थित नसलात तरी विवक्षित कांडमची पट्टी शोधून ठेवतात असा अनुभव येतो. पण म्हणून आधीच डीटेल किंवा तुल्य किंवा सूक्ष्म कांडाचे पैसे रु. 2000 नाडी केंद्रवाल्यांनी घ्यायचे नाकारले. अंबुजा व त्यांची मैत्रिण डीटेल कांडाच्या पॅकेट नाडीकेद्रात यायची वाट पहात बसल्या आहेत. Issue is about 30% extra charges and not about the protocol that is their private / traditional matter.)

reading मध्ये साधारण माझ्या social network मध्ये माझ्याबद्द्ल असेल तितकीच माहीती आहे. म्हणजे मी इथे शिक्षण क्षेत्रात सरकारी नोकरी करते. काम teaching, education and research यांशी संबंधित आहे. भाड्याच्या घरात राहते. मला दोन बहीणी आहेतएक बाहेर गावी नि धाकटी आई-बाबांसोबत राहते (खरे तर हे तितकेसे खरे नाही कारण आधी माझे आई-बाबाच एकत्र राहत नाहीत). (शिक्षण व नोकरी व्यवसाय याचे जनरल विवरण केले जाते ते आले. धाकटी बहीण पेरेंट्स बरोबर राहते म्हटलेले त्यावेळी तरी तितकेसे बरोबर नव्हते. कारण त्यांचे आई-बाबा एकत्र राहात नव्हते. अशी चूक आढळली तर त्याचा साक्षमोक्ष लावायला नाडी पट्टी वाचून झाली की काही शंका असेल तर विचारा म्हणताततेंव्हा शंका विचारता येतात.. अशा वेळी नाडी वाचक ती ओळ पुन्हा वाचून सांगण्यात चूक असेल तर ती सुधारून सांगतो. Should we not expect a professional person not making such errors? If I ask a question and then he answers then it is revealing information from my side and not that they detected it!) सध्या ती आई बरोबर रहाते असेमाझ लग्न झालंय की नाहीबहीणींची लग्नं झालीत की नाही हे आतापर्यंत बर्‍याच पट्ट्या बाजूला टाकल्या तेंव्हा विचारलेल्या प्रश्नांतून व्यक्त झालेलं होतच. मग एक प्रश्न होता तुम्हाला अलिकडे कुणी लग्न झालेल्या व्यक्तिने propose केल होत का आणि याचे उत्तर मी खात्रीने देऊ शकणार नाही,असू शकेलही ( नेहमी लक्षात ठेवावे की जेंव्हा आपल्याला उत्तराची खात्री नसेल तेंव्हा  हो’’ म्हणावे. When in doubt say - Yes!  कारण जर समजा ती विवक्षित पट्टी आपली नसेल तर पुढील एखाद्या प्रश्नाच्या वेळी त्याचे उत्तर खणखणीत नाही असेल तेंव्हा ती पट्टी आपोआप वगळली जाईल. समजा आपणास गोंधळात टाकणाऱ्या प्रश्नाला नाही म्हणालात तर ती पट्टी तिथल्या तिथे वगळली जाऊ शकते. व ती पट्टी आपली असूनही हात हलवत परत यावे लागू शकते. I think I made a right choice by employing a common sense logic) पण माझा केवळ अभ्यासाचाच विचार असलेने नि लग्नाचा विचार नसल्याने मी कुणी असे विचारले आणि त्यातही कुणी लग्न झालेल्या सहकार्‍यांपैकी तर ते केवळ विनोदाने घेवून त्याचा अर्थ माझ्याबरोबर काम करण्यास लोकांना आवडते इतकाच घ्यायचा असे म्हटले. बहीणींच्या लग्नाबद्दल घरात बोलणी चालू आहेतयाचे उत्तर मी नाही असे दिले तर पुढचा प्रश्न होता त्यांचा लग्नाचा विचार आहे कातर याचे उत्तर मी कसे देऊ शकणारअसे मी म्हटले. ( धाकट्या बहिणीचा लग्नाचा विचार? Hummm… व पुढील पॅरिग्राफमधील काही प्रश्न नाडी वाचका तर्फे विचारले गेले असावेत असा माझा तर्क आहे. Yes, obviously. कारण त्याचे उत्तर अंबुजांना माहित नाही.)

माझ्या general reading मध्ये या माहीतीच्या आधारे रचता येईल यापेक्षा वेगळी माहीती दिसत नाही. म्हणजे४०-४२ व्या वर्षी तुमच्या संशोधनात आणि व्यवसायात यश मिळणार४६ व्या वर्षापर्यंत promotion, ५० व्या वर्षापर्यंत एखादे operation, ६०व्या वर्षापर्यंत आई-वडीलांपैकी कुणाला प्रकृतीचा त्रासबहिणीच्या आजारपणात पैसा जाईल (हे थोडे वेगळे). ६० व्या वर्षानंतर पैशाची अडचण नाही७०या वर्षापर्यंत शिक्षणाच्या माध्यमातून समाजसेवा इत्यादी. 

सुरवातीला मी कशी एकदम चांगली माणूस आहेमाझे घरच्यांशी चांगले संबंध आहेत ते तसे चांगले राहतील असे काय काय म्हटले आहे. या संदर्भात मला विचारलेला प्रश्न होतामाझे आई-बाबांशी भांडण आहे कामी म्हटले होते नाही. त्यावर पुन्हा मी गावाला त्याना भेटायला जाते काते मला support  करतात ना असे confirm करुन झाले होते. 

reading मध्ये म्हटले आहेमला संशोधनात कुणातरी पुरुषाची मदत आहे. Ph.D. झालेल्या मुलीला तिचे research guide जर पुरुषपात्र असेल तर हे मान्य करावेच लागेल आणि मुंबईत माझ्या शिक्षण-संशोधन संदर्भात मला नेहमीच मदत करणारी व्यक्ती म्हणून कीर्तने सराना सगळेच ओळखतात. आता पुढे होणारा माझा संशोधनातील गौरव कुणा मोठ्या व्यक्तीमुळे होणार असल्याचे म्हटले आहे. त्याबद्दल मला आताच सांगता येणार नाही. हा एक मुद्दा माझ्या मैत्रीणीने नोंदविला आहे.

माझ्या आजारपणाबद्दल सांगितलेले एक नमूद करावेसे वाटते. generally मी फारच ताठ बसत असलेने spondilosys ची patient आहे हे ओळखणे जड नाही. तेंव्हा मागच्या वेळी प्रश्न होता नसांशी संबंधित आजार आहेतमी हो म्हटल होत. य़ावेळी रक्तविकारही आहेत का विचारल. चेहर्‍यावरून मी ऍनिमिक आहे हे सांगायला specialist ची गरज न पडावी. या व्यतिरिक्त कोणता रक्तविकार आहे हे सांगितले का? spondilosys हे अस्थीशी संबंधित असूनही nerves शी related आहे से काही nerves related आजार रक्ताशी संबंधित असतात का मला माहीत नाही. गोळ्या घेतल्याशिवाय झोप येत नाही किंवा खूप औषधे घ्यावी लागतात हे तसे तर खूपच चुकीचे विधान होते. माझा job stranous आहे आणि मी खूप अभ्यास करते यावरून बांधलेला तो अंदाज नव्हता कामी म्हटले सध्या तरी मला खूप झोपच येत असते. झोप टाळण्यासाठी औषध घ्यायची वेळ तर त्यानी म्हटल,आज नाही पण पुढे अशी वेळ येणार. तेंव्हा आई-वडीलांचेबहिणीचेतुमचे दुखणे टाळण्यासाठी तुम्ही काय जे सांगितले आहे ते कर्मकांड करावे. ( वरील सर्व वर्णन केलेले श्लोक वाचल्याशिवाय त्यात नक्की काय म्हटले आहे. याचा शोध करता येणार नाही. मात्र जर आपल्या जवळील टेप आपण नंतर काही काळाने ऐकली तर त्यात वर्णन केलेल्या काही घटना होऊन गेलेल्या असतात. त्यांचा प्रत्यय येतो. Forget the inferences that are subjective. What about sleeping pills? At least so far in my life I have not taken any.)

माझ्या मैत्रीणीला त्यानी मला विचारलेला तो प्रश्न "कुणी लग्न झालेल्या व्यक्तीने propose केले आहे का?" खूप विशेष वाटला. थोडा विचार करता मला तसे वाटले नाही कारण कुणाही युवतीला प्रेमात पडली आहेस का किंवा कुणी तुझ्या प्रेमात पडलय का हे जितक्या सहजतेने विचारता येईल तितक्याच सहजतेने ४० वर्षाच्या प्रौढेला हा प्रश्न विचारता येणार नाही का?
(ही नाडी वाचकाची जिज्ञासा असावी. कारण  वाचनाला उपस्थित अन्य व्यक्तीला अमुक असे विचार असे महर्षींनी म्हटल्या शिवाय वाचक उपस्थितांशी विचारणा करणार नाही. अनेकदा ज्यावेळी वाचनात अशा घटना घडतात त्याचे वर्णन नंतर का व कसे अशा रुपाने देता येईलच असे नाहीIt has nothing to do with my friend, it is that she found the question interesting that was asked to me)
खरे पाहता माझे जीवन हे सर्व सामान्यांसारखे कधीच नव्हते. लहानपणापासून त्यामध्ये कितीतरी वेगळेपण आहे. आताही माझ्या नित्य व्यवसायाव्यतिरीक्त व्यक्ती म्हणून मला विविधांगी identity आहे. माझे diverse interests (मुंबईकराना त्याची फार माहीती नाही) त्याचा या general readingमध्ये साधा उल्लेखही नसावा हे जरा विचार करण्यासारखे आहे. (आपण मुंबईतल्या केंद्रात होतात म्हणून काही वेगळे व कोल्हापुरात ओळखीच्या लोकांच्या घसटीमुळे तिथल्या केंद्रात वेगळे वर्तवले जाईल - घडेल असे मला वाटत नाही. I am not sureJ) कोल्हापुरमध्ये मला खूप लोक जवळून ओळखतात तिथे पट्टी सापडली असती तर वाचनात काही वेगळ ऐकायला मिळाल असत का अस मनांत येतच. 

आणखी एकपूर्वजन्मीच्या दोषामुळे आमच्यापैकी कुणाची लग्न होत नाहीयेत तर तो दोष निवारणार्थ काही कर्मकांड करावे असे सुचविले आहे. (आपल्याला सारखा नाडी वाचकच पट्टीतून कथन करत असल्याने तोच डोळ्यासमोर येतो.  कर्मकांड करायचा सल्ला आपले लग्न व्हावे म्हणून असेल असे नाहीमहर्षींना अभिप्रेत नसेल पण नाडीवाचकांच्या लेखी ते अविवाहित पणाला चिकटवण्यात येऊ शकते. Once we understand that he is a reader, he needs to maintain that role. He should not change his role to an interpreter, which is risky.
विवाह तर समजा होणार नसेल तरी पुर्व दोषांचे निवारण व्हायला हवे म्हणून ते करावेत असा महर्षींचा सल्ला असतो. नाडी वाचकांचा नाही. समजा ते ते निवारण झाले तर त्याचा परिणाम म्हणून विवाहातील अडथळे कमी होतील किंवा विवाहित व्हावे असे वाटायला लागेल. या उलट कर्मकांडे करून ही पुर्व कर्मांच्या प्रायष्चित्ताशिवाय आजन्म अविवाहितपण ते भोगून संपवायचे असेल तरतसेही असू शकेल – होईलWhat is the point? Thevile anante taisechi raahaave, naadivaachakaache daar pahaave kaa?) मी नेहमी म्हणत असतेलग्न न होण नि लग्न न करण या दोन भिन्न गोष्टी असल्याचे लोकानी समजून घेतले पाहीजे. आमच्याकडे कधी लग्न जमण्याचा problem असल्याचे मला आठवत नाही. अलिकडेच Ph.D. झाल्यानंतर माझे guide मला म्हणाले आता तू लग्न करुन सुखाने संसार करकुणीतरी मिळेल तुला पसंत करणारा... तेंव्हा माझ्या बर्‍याच सहकार्‍याना माझ्यासाठी स्थळे सुचविण्याची घाई झालेली पाहून मी म्हटल होतमला पसंत करणारा मिळेल पण पसंत पडेल असा अजून तरी आढळात नाही. यात दंभ नव्हताअहं नव्हता. शिकलेलीमिळवतीसमजूतदार म्हणून मुलीकडे पाहण्याची मुलांची मानसिकतातिला आदराने वागविण्याची तयारी त्यात कितपत आहे हे पाहा अस अधोरेखित करायच होत. 

तशीच गोष्ट आहेआम्ही सर्व वेगवेगळे राहण्याची... म्हणे ती ही कुणाची करणी आहे आणि निवारणार्थ काही करावे.
(अनेकदा नजर लागते म्हणतात. करणी त्यातलाच प्रकार असतो. नजर आपल्याच माणसांची देखील लागते. तर करणीत दुष्टाव्याचा भाग प्रमुख असतो. असा प्रकार आपल्याला नकळत होतो म्हणून त्याचे अस्तित्व जाणवत नाही. पण त्याचा प्रादुर्भाव जाणवतो. शनिवारी मिरच्या लटकावणे वा काळ्या बाहुल्यातेरा मूंह काला म्हणणाऱ्या ट्रकच्या पाट्या यातून वैगुण्यातून एकाद्या मंगल सुंदरतेत वैगुण्य निर्माण करूनमला ती वस्तू वा व्यक्ती हवी. मग इतरांच्या जवळ ती का?’  असा ईर्षा भाव न व्हावा म्हणून तीट काजळाची लावायची पद्धत मानसिक वैर निर्माण होऊ नये यासाठी वापरतात. Point is not that. We never feel distance between our family that the reader felt L And for that his remedy was to go for karaNi nivaaraNa. We are geographically apart not mentally. No question of manasik vair. We love each other, support each other to an extraordinary extent. Most probably KM did not tell this to the reader.) आताशिकून मिळेल तिथे नोकरी करणार्‍या मुलांना आई-बाबांबरोबर नेहमीच एकत्र राहता येणे हे कितपत संभव आहेएकत्र राहणे आणि आमच्या बाबतीत तर प्रत्येकीच्या वेगवेगळ्या career opportunities याचा मेळ कसा घालता येईलत्यासाठी याग-पूजा असले उपचार करावेत का?याशिवायहीएकूणच सर्वसाधारणत: कुठल्याही धर्माच्या philosophy मध्ये कर्म भोगून संपवायचे असतेकर्माचे फळ चुकविता येणार नसते असे म्हटले असताना केवळ याच एका पद्धतीत ते अशा (खर्चिक) उपचारांनी संपवावे असे सुचविलेले मलातरी थोडे विचित्रच वाटले. (शांती दीक्षा करावी काफ्रीविल व कर्म गती यांचा मेल कसा बसवायचा?  यावर प्राचार्य अद्वयानंद गळतगे. अद्वयानंद गळतगे सरांनी भरपूर भाष्य केले आहे. म्हणून इथे ते टाळतोFine, not so important as far as objectivity, which is a topic of this correspondence, is concerned.)

शेवटीआम्ही हा प्रयोग academic  experiment म्हणून केला. अजूनही माझी पट्टी जर त्या गुरुजीनी खरेच माझ्या केवळ अंगठ्याच्या ठशावरुन काढली असेल आणि माझ्याभोवती सहज उपलब्ध असणार्‍या माहीतीचा पट्टी वाचनात उपयोग करुन घेतला नाहीय अशी त्यांची खात्री असेल तर त्यांचे indexing technique ही आजच्या संगणकसंशोधकांसाठी मोठीच कुतुहलाची गोष्ट आहे. जीव नाडी किंवा आणखीही कुठल्याही आदेशानुसार संशोधनासाठी ते तंत्र शिकण्यास मला जरुर interest आहे. खरेच जर हे खरे असेल तर, Indian manuscript mission मधून पट्ट्यांचे जतन आणि त्यावरचे संशोधनविद्या म्हणून त्यास आदर प्राप्त करून देण या सार्‍यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. अंनिसचे कार्यकर्ते इकडे लक्ष देत नाहीत असे म्हटले आहे. माझ्या केवळ सांगण्यावरून माझा एक मित्रजो अंनिसचा खंदा कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो आणि जो जर्नलिस्ट आहे तो हे प्रकरण समजून घेण्यास तयार झालाय. तो काय किंवा मी कायभारताचे शास्रभारताची विद्याभारताची कला जे असेल तेत्याची सत्यता खूलेपणाने मांडता येणार असेल तर त्या गोष्टीचा जगभर गौरव व्हावा असे आम्हाला का वाटणार नाही( काही गोष्टींची वेळ यावी लागते म्हणतात. तसे नाडी केंद्रवाचकांची मनोवृत्ती,बाजारुपणानवे पायंडे पाडायला नकार यातून नाडी ग्रंथ वैज्ञानिकदृष्टी कोनातून विश्लेषणाला उपलब्ध व्हावेत असे वाटतेपण ते सध्या व्हायला योग्य घडी येईल तेंव्हा ते कार्य सुकर होईल. अंनिसवाल्या लोकांना आपल्या विचारसरणीशी फारकत घ्यायला शक्य होत नाही. मग ते डिनायल मोडमधून जगाला पाहतात. वर आम्ही म्हणतो तेच सत्य असा दावा ठोकतात. त्यांच्याकडून काही सत्यशोधनाची अपेक्षा ठेवण्यापेक्षा त्यांचा उपद्रव टाळता आला तर बरे असे अनेकांना वाटते. एका अर्थाने मी अंनिसवादीच आहे. पण मी सत्यता का विचारधारा यामधे सत्याच्या बाजून उभा राहिलो म्हणून माझा सुरवातीचा बुद्धिवादाचा टेंभा हातून गळून पडला. Great, Congrats! Etc. However, at one point if the people say a-ni-sa people don’t look into the matter and at the other point if they are not ready to provide correct information, is it not a controversy? That is why I made a point, Dr Narlikar has other productive businesses to do. A small person like me can volunteer to spare time and experiment. Are you people open for developing scientific temperament? Maybe KM’s will…)

आमच्या सद्भावना ऋषींपर्यंत पोहोचतील आणि जगाच्या कल्याणार्थ नाडीचे कार्य / सेवा करण्याचे भाग्य आम्हाला लाभेल अशी आशा करुया.
नमस्कार.

-अम्बुजा
......
2010/8/3 Ambuja Salgaonkar <>
ता.क. एक विचारायचे राहीलेच, general पट्टी नसेल तर विविध कांडांशी संबंधित प्रश्न विचारता येतात कात्यांची उत्तरे कशातून देतातआमच्या प्रसंगात, general reading  नंतर per question रु. २००/- देऊन मी काही किमान लग्नपैशाची आवक या संबंधी प्रश्न विचारावेत असे खूप आग्रहाने सुचविण्यात आले हो्ते. मी कोणतीच चिंता घेऊन आले नाहीय हे पटवून घेण गुरुजीना जड गेल असाव. तुमचे पुस्तक वाचून तर मला वाटल होत की पट्टीला हे आधीच माहीत असणार. (म्हणजे महर्षींना) तसे दिसले नाही. (कारण नाडी केंद्रातील लोकांना ग्राहकाच्या खिशातील नोटा आपल्या खिशात कशा जातील याची काळजी वाटते. तुमच्या प्रश्नांची नाहीExactly! Thanks for getting to my point!!आणि एकदा एका ठिकाणी general reading केले कि तिथेच detail reading करतात म्हणाले... असे असण्याचे कारण नाही नाया नि अशा वेळी हा व्यवसाय असल्याचे खूपच भडकपणे दिसत होते. खरेच पट्टी ही भारताची "विद्या" असल्यास तिचा उघड व्यापार करणे किती recommended आहे? ( अनेक गोष्टींचा खुलासा असे का? या सदरात व्हावयाचा आहेGod / KM bless us J)

माझे प्रश्न अनाठायी वाटल्यास तसे स्पष्ट करण्याने मला राग येणार नाही. ते योग्य असल्यास उत्तरांची अपेक्षा.
तसदीबद्दल क्षम्यतां।
-अम्बुजा 




नाडीच्या पट्टीची गोष्ट भाग 2 अंबुजा साळगावकरांशी झालेल्या पत्र व्यवहारातील प्रतिसाद

प्रा. हरिहर कुंभोजकारांना पाठवलेल्या पत्राला त्यांच्याकडून आलेल्या उत्तराला अंबुजांना दिलेला प्रतिसाद...

Sir,

Sorry to say, you did not understand the intent of writing nor the protocol of this method.

I am not at all interested in astrology. Your questions are not new, they have been there since years in the challenge set by A-ni-sa.

Naadi astrology has different claims that I have mentioned there. 

If from a thumb impression they can retrieve naadi patti in a few minutes, I would like to know their finger print indexing algorithm. If by retrieving a few nodes they are able to tell in which of the n number of centers distributed across India and abroad your naddi patti will be available, I would like to know their database organization qualities. If each persons' details are articulated in such beautiful (as said by them, I can't verify it because I don't know the language and the script) poems, I would be interested in searching poetic patterns in the text. I would be interested in developing OCR for the script that would help to establish / refute the claims because the machine will read the text. As said, there is no scope for interpretation, Naddi astrologers are readers, machine could be employed for the purpose at least to an extent. 

If at all, all or a few of these projects receive support from the Naadi astrologers, and, we could through light on the facts, according to me it would be a kind of contribution to the society, we will find something that will let us feel proud of.

Oak kaka is a strong believer and proponent of Naadi. He wants naadi astrologers to be open but he has no problem in being patience and understanding their psychology and interpreting everything positively and in support of Naadi. We had a long discussion on my article but in the end I am not sure if he published my article on his blog. I do not want somebody x providing answers by interpreting my words. The very intention of publishing something on blog is to provide a place and invite several persons (including x) to participate into a discussion that is not happening. If theory x is published somewhere, a scientist would volunteer to place theory y next to it irrespective of y is for or against to x provided x and y share a context. 

Anyway, thanks for your response. As Mr Oak had asked me once if your response has been received or not, let me copy this mail to him as well. Also, he has said that he would like to read about my research plans, I have provided pointers to a few of my interests here.
So there.

Thanks and regards
-A


2014-11-28 11:41 GMT+05:30 harihar kumbhojkar <hvk_maths@yahoo.co.in>:
From your letter it seems you and ‘Oak kaka’ are interested in verifying the reliability of Astrology and things like that.  I intend to write extensively on this topic but till then you may please think on the following lines, which, in my opinion, are more appropriate.
(1)    Collect birth-date and time of people killed in man-made or natural disaster (e.g., 9/11 twin- tower attack.) Write their horoscope and check how many of them had “mrityu-yog ” .
(2)    Collect similar data about Nobel-Prize winner and  observe commonality, if any, say, in positions of Sun, Jupiter and Mercury in their horoscopes.
(3)    Get palm prints of prisoners convicted for say murder or rape. Do we find some thing common in the prints?
(4)    Similar exercise may be made of patient in mental asylum.
Philosophically, I feel, this exercise will not lead us anywhere. But your studies may change my opinion.
Please keep me informed of the happenings on this front.
With best wishes
Kumbhojkar 

अंबुजा साळगावकरांचा पत्रव्यवहार व नाडी ग्रंथ भाग 3

मित्रांनो, 
अंबुजा साळगावकर यांनी प्रा, कुंभोजकरांशी लिहिताना  जो मुद्दा उपस्थित केला होता की त्यांना नाडी ताडपट्ट्यातील भविष्यावर जास्त भर द्यायचा नाही तर त्यातील सांगितली जाणाऱ्या माहितीवरून काही अल्होरिदम तयार करून त्यातून संख्याशास्त्राचा वापर करून काही गृहितके मांडता येतील काय ? याचा पाठपुरावा करायला आवडेल असे म्हटले आहे. कुंभोजकरांनी उपस्थित केलेल्या बिंदूना त्यांना म्हणूनच डावलले आहेत असे वाटते. या पार्श्वभूमीवर खालील एका व्यक्तीच्या नाडी ग्रंथ भविष्यातील पट्टीत जे लिहून आले होते त्याचे तमिळ व मराठीत समांतर काव्यांत हैयो हैयैयो यानी सादर केले आहे. त्यांच्या सादरी करणातून नाडी ग्रंथांतील काव्यरचनेवर प्रकाश पडतो व शिवाय कमी शब्दातून अर्थवाही माहिती कशी गुंफलेली असते याचे प्रात्यक्षिक  मिळते. याच्या आधीच्या श्लोकात त्यांच्या अं गठ्याच्या ठशाचे वर्णन आहे ते नंतर सादर करता येईल. कारण अशी अंगठ्याची वर्णने एकत्रित करून त्याचा अभ्यास केला तरच काही संख्याशास्त्राच्या मांडणीला मदत होईल. तसा प्रयत्न एका वेगळ्या प्रोग्राॅम मधे केला गेला आहे, असो.

तमिळमधील अंतादि व सिंदुपा या यमक प्रकारांची आपल्याला यातून आपसुक ओळख होते.




புருசோத்தம  நாகேச्ि  ஓக்
( Purushottam Nagesh Oak’s Horoscope Description of his  Naadi Reading in poetic Tamil and converted in similar pattern in Marathi)
By Haiyo Haiyaiyo


தானாண்டு         நளவாக              கலசத்திங்கள்
சமொன்பான்  தெய்தியதில்     கவியின்வாரம்
மீதும்              கீரிடமாய்           குருவாமையாவி
மிதுனமதி          நீலான்சிகி         வில்லில்பாம்ப           ।। ...।।


வில்மேலும்     பிறர்கலசம்        காணும்காலம்
( It may be noted that the lyrical format is called as Anthadi and Sindupa Yamakam in Tamil) Naadi verses has strict rules, namely,  First letter of 1st and 2nd line and 3rd and 4th line is same. Second letter of 1st line and 3rd line is same! Also the end part of verse is same as beginning part in the next verse.) Similar effort has been made in Marathi by Haiyo Haiyaiyo  sample case study. However,  in Naadi any and every reading is woven in this pattern only!)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
श्लोक लिप्यंतर । मराठीकरण


ाऩाण्डु नळवाह कलसत्तिङ्गळ्         त्य संवत्सरी नलनाम कुंभमासी
समॊऩ्बाऩ् तॆय्दियदिल् कवियिऩ्वारम्     त्यकुणीसा तिथीवरी उशनावारी
मीदुम् कीरिडमाय् कुऱुमैयावि        । असा तारा कीरिटी गुरुमेषधडी
मिदुऩमदि नीलाऩ्सिहि विल्लिल्पाम्बु    । मिथुनमनी पुढे निळ्या सर्पधन्वी
            
विल्मेलुम् पिऱर्कलसम् काणुम्कालम्    धन्वेतरी न सांगे सारे ते कलशी


--------------------------------------------------------------------------------------------------------------------
ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री. पुरुषोत्तम नागेश ओक ह्यांच्या नाडीपट्टीमध्ये त्यांच्या जन्मदिनांकाची नोंद अशी आहे:- नल नामक संवत्सर, कलश(कुंभ)मासम, तमिळभाषेतील एकोणीसाव्या तिथीवर, किरीटनक्षत्र, मिथुनराशी, मेषलग्नम, शुक्रवार. गुरू मेषेत, मिथुनेत मदी (चंद्र) व निल (केतू), पुढे शनि, धनुत राहू, उरलेले - न सांगितलेले - मंगळ बध, शुक्र व रवी कलशी म्हणजे कुंभेत.


Place: INDORE, Latitude 13:04:00N, Longitude 80:14:00E, Time Zone 05:30, Date 02/Mar/1917, Time 09:54

Online Free Panchangam (Tamil and English)

Vaar
Guruvar, Shukravar, Shanivar
Day
Thursday, Friday, Saturday
Tamil Date
19 MASI ANALA


    
Nakshatram (Star) Kiriti

कॉम्प्यूटरवर बनविलेली जन्मांक चक्र कुंडली

आपके द्वारा दी गई जानकारी के आधार पर जातक की जन्म कुंडली इस प्रकार है:


  • जन्म दिनांक: २ मार्च १९१७
  • जन्मसमय: ०९:५४ प्रात:
  • जन्मशहर: इंदूर
  • राशि: मिथुन
  • लग्न: मेष


12
1 लग्नम
गुरु
2
3
चंद्र केतु
11 मंगळ शुक्र रवि


4
शनि
10 बुध


5

9 राहु
8
7
6



दोन्ही मध्ये बुधाची जागा बदललेली दिसते.