मित्रांनो,
अंबुजा साळगावकर यांनी प्रा, कुंभोजकरांशी लिहिताना जो मुद्दा उपस्थित केला होता की त्यांना नाडी ताडपट्ट्यातील भविष्यावर जास्त भर द्यायचा नाही तर त्यातील सांगितली जाणाऱ्या माहितीवरून काही अल्होरिदम तयार करून त्यातून संख्याशास्त्राचा वापर करून काही गृहितके मांडता येतील काय ? याचा पाठपुरावा करायला आवडेल असे म्हटले आहे. कुंभोजकरांनी उपस्थित केलेल्या बिंदूना त्यांना म्हणूनच डावलले आहेत असे वाटते. या पार्श्वभूमीवर खालील एका व्यक्तीच्या नाडी ग्रंथ भविष्यातील पट्टीत जे लिहून आले होते त्याचे तमिळ व मराठीत समांतर काव्यांत हैयो हैयैयो यानी सादर केले आहे. त्यांच्या सादरी करणातून नाडी ग्रंथांतील काव्यरचनेवर प्रकाश पडतो व शिवाय कमी शब्दातून अर्थवाही माहिती कशी गुंफलेली असते याचे प्रात्यक्षिक मिळते. याच्या आधीच्या श्लोकात त्यांच्या अं गठ्याच्या ठशाचे वर्णन आहे ते नंतर सादर करता येईल. कारण अशी अंगठ्याची वर्णने एकत्रित करून त्याचा अभ्यास केला तरच काही संख्याशास्त्राच्या मांडणीला मदत होईल. तसा प्रयत्न एका वेगळ्या प्रोग्राॅम मधे केला गेला आहे, असो.
तमिळमधील अंतादि व सिंदुपा या यमक प्रकारांची आपल्याला यातून आपसुक ओळख होते.
புருசோத்தம நாகேச्ि ஓக்
( Purushottam Nagesh Oak’s Horoscope Description of his Naadi Reading in poetic Tamil and converted in similar pattern in Marathi)
By Haiyo Haiyaiyo
தானாண்டு நளவாக கலசத்திங்கள்
தசமொன்பான் தெய்தியதில் கவியின்வாரம்
மீனதும் கீரிடமாய் குருவாமையாவி
மிதுனமதி நீலான்சிகி வில்லில்பாம்ப ।। ...।।
வில்மேலும் பிறர்கலசம் காணும்காலம்
( It may be noted that the lyrical format is called as Anthadi and Sindupa Yamakam in Tamil) Naadi verses has strict rules, namely, First letter of 1st and 2nd line and 3rd and 4th line is same. Second letter of 1st line and 3rd line is same! Also the end part of verse is same as beginning part in the next verse.) Similar effort has been made in Marathi by Haiyo Haiyaiyo sample case study. However, in Naadi any and every reading is woven in this pattern only!)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
श्लोक लिप्यंतर । मराठीकरण
ताऩाण्डु नळवाह कलसत्तिङ्गळ् । त्या संवत्सरी नलनाम कुंभमासी
तसमॊऩ्बाऩ् तॆय्दियदिल् कवियिऩ्वारम् । त्याकुणीसा तिथीवरी उशनावारी
मीऩदुम् कीरिडमाय् कुऱुमैयावि । असा तारा कीरिटी गुरुमेषधडी
मिदुऩमदि नीलाऩ्सिहि विल्लिल्पाम्बु । मिथुनमनी पुढे निळ्या सर्पधन्वी
विल्मेलुम् पिऱर्कलसम् काणुम्कालम् । धन्वेतरी न सांगे सारे ते कलशी
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री. पुरुषोत्तम नागेश ओक ह्यांच्या नाडीपट्टीमध्ये त्यांच्या जन्मदिनांकाची नोंद अशी आहे:- नल नामक संवत्सर, कलश(कुंभ)मासम, तमिळभाषेतील एकोणीसाव्या तिथीवर, किरीटनक्षत्र, मिथुनराशी, मेषलग्नम, शुक्रवार. गुरू मेषेत, मिथुनेत मदी (चंद्र) व निल (केतू), पुढे शनि, धनुत राहू, उरलेले - न सांगितलेले - मंगळ बध, शुक्र व रवी कलशी म्हणजे कुंभेत.
Place: INDORE, Latitude 13:04:00N, Longitude 80:14:00E, Time Zone 05:30, Date 02/Mar/1917, Time 09:54
Online Free Panchangam (Tamil and English)
| |
Vaar
|
Guruvar, Shukravar, Shanivar
|
Day
|
Thursday, Friday, Saturday
|
Tamil Date
|
19 MASI ANALA
|
Nakshatram (Star) Kiriti
|
कॉम्प्यूटरवर बनविलेली जन्मांक चक्र कुंडली
आपके द्वारा दी गई जानकारी के आधार पर जातक की जन्म कुंडली इस प्रकार है:
- जन्म दिनांक: २ मार्च १९१७
- जन्मसमय: ०९:५४ प्रात:
- जन्मशहर: इंदूर
- राशि: मिथुन
- लग्न: मेष
12
|
1 लग्नम
गुरु
|
2
|
3
चंद्र केतु
|
11 मंगळ शुक्र रवि
|
4
शनि
| ||
10 बुध
|
5
| ||
9 राहु
|
8
|
7
|
6
|
दोन्ही मध्ये बुधाची जागा बदललेली दिसते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा