वो तो है अलबेला । हजारों में अकेला ।।
सदा तुमने ऐब देखा हुनर तो न देखा।
हिऱ्याला पत्थर समजून दुर्लक्ष केले। ... बांसरीला लाकडाची पुंगळी समजून विर्भत्सले। ... ज्योतीला न पहाता वातीला पाहून हिणवले। ...
गायकाच्या सुरेल तानेला - वा वाह तर म्हणाल,... नृत्याच्या लचकदार आदाकारीला ठेका तरी धराल,... जीवघेण्या कसरतीला टाळी तर द्याल,.. चित्रातील रंगसंगतीला डोळ्यात तरी साठवाल... नाडी ग्रंथांवरील महर्षींच्या लेखनकार्याची अनुभूती न घेता वाहिलेले प्रतिसाद पाहून पाहून हैयोंहैयैयोंना वाटणारी खंत वरील शब्दातील नाजुक भावनेतून व्यक्त झालेली जाणवले. म्हणून हा धागा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा