कावळ्यांच्या उपक्रमवर
नवीनघाटपांडे काका तुमच्या समोर केवढे मोठे आव्हान उभे आहे याची कल्पना आली का?
कावळ्यांच्या उपक्रमवर यापुढे पिंडाला शिवायला जायचे कि नाही यावर कावकाव चालू केल्याचे वृत्त आहे.
घाटपांड्य़ांसमोर अनेक आव्हाने आहेत. हैयोंच्या दिवाळी अंकातील लेखाला तर रिटेंनी आठवण करून दिलेले आव्हान आहे. पण पैशाच्या हिशोबाचा प्रश्न काढून काढून ओकांची जिरवली म्हणण्यात त्यांना समाधान मिळते आहे ते तसेच मिळो.
शशि ओक.
मो.क्र.९८८१९०१०४९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा