प्रेषक : प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, गुरू, 09/03/2009 - 18:16
(सहजरावांनीही त्यांना विचारलेच आहेच) आपण या नाडीपट्ट्यावाल्यांना मिपावरील काही लोकांच्या भाकिते सांगायला जो काही कच्चा विदा लागतो, तो देऊ. त्यांनी त्यांची भाकिते सांगायची.
जी काय फीस असेल ती पैसे जमा करुन भरु ? ( एक हजारापर्यंत असेल तर ती फीस मी भरीन)
('च्यायला' हा शब्द नकोच वापरायला. उगाच काही गैरसमज झाले तर, गैरसमज निस्तारता-निस्तारता मोठा काळ निघून जातो. त्यापेक्षा भानगड वाढवायची नाही. असे धोरण आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा