http://www.misalpav.com/node/4265
कोरलेले नाव व पट्टिच्या लाकडाचे वय हा पुरावा कसा?
प्रेषक सदस्याचा परिचय बघा.">सहज ( सोम, 10/06/2008 - 13:11) .
शशिकांत हे नाव दिसले यात चमत्कार तो काय व पुरावा कसला काही समजले नाही.
उरलेला मजकूर काय आहे याचा वेगळा खुलासा इंग्रजी पुस्तकातून व नाडीवरील वेब साईटवरून होईल.
जमल्यास इथे सांगावा.
तसेच त्या पट्टीचे वय ३०० ते ४०० वर्षे असेल पण मग ४०० वर्षापुर्वी ही थोतांड, फसवेगिरी नव्हती कशावरुन?
बाकी ही लिपी, मजकुर काय असेल हे शोधकार्याला शुभेच्छा. यातुन नक्की साध्य काय होईल याबाबत साशंक.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा