हो ना...
प्रेषक सदस्याचा परिचय बघा.">बिपिन कार्यकर्ते ( बुध, 09/02/2009 - 00:50) .
त्याला आधी घ्या कोपच्यात...
असो. लेख नीट वाचता नाही आला.
बिपिन कार्यकर्ते
»
तरी ... तरी
प्रेषक सदस्याचा परिचय बघा.">टारझन ( बुध, 09/02/2009 - 01:13) .
तरी ... तरी सांगत होतो... चष्म्याला णाडी बांधत चला ... पण तुम्ही काकालोक आमचं ऐकाल तेंव्हा ना ?
असो ..
अॅक्चुअली लेख वाचलाच नाही ... कोण कोण महाभाग वाचून प्रतिक्रिया द्यायला आलाय ते पहायला आलो होतो
-(अतिउद्धट) टारलिया
»
डब्ल्यू.पी.टी.ए.
प्रेषक सदस्याचा परिचय बघा.">३_१४ विक्षिप्त अदिती ( बुध, 09/02/2009 - 10:59) .
अॅक्चुअली लेख वाचलाच नाही ... कोण कोण महाभाग वाचून प्रतिक्रिया द्यायला आलाय ते पहायला आलो होतो
सेम हियर टार्या! कोण कोण भांडण-भांडण खेळत आहेत बघायला आले. रहावलं नाही म्हणून लोळून हसणारे इमोटीकॉन्स ठेवून जात आहे.
अदिती
ता.क.: पत्र वाचलं. भांडण-भांडण कोण खेळत आहे तेही समजलं! एवढी जहरी टीका मिपावर संपादक टीकू देत नाहीत एवढंच वाटलं. बाकी चालू द्या.
अदिती
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा